Punyanagari epaper
अकोला अमरावतीअहमदनगरऔरंगाबादकोल्हापूर जळगावधुळेनागपूर नांदेडनाशिकपुणेमुंबई लातूरसातारासोलापूर Archive Archives
21 April, 2017,Friday About Us Advertisement Rate Contact Us Feedback
Search
Search
.
Previous
Pages: 
4
Previous
हेडलाईन See in pdf format Newspaper view Print Email Comment

*डॉ. कुलकर्णीला अटक

*‘त्या’ मुलांनाही पीडितच समजा - हायकोर्ट

*आदर्श घोटाळा प्रकरण

*प्रथमच ठाण्यात

*ऋषी कपूर यांना पालिकेची नोटीस

*आजची रंगभूमी

*चाचणीत ८,0६८ उमेदवार अपात्र ठरले होते ४१ हजार ५८९ ऑटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने वाटप १२ जानेवारी रोजी करण्यात आले. यातील यशस्वी उमेदवारांसाठी मराठी भाषेच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. त्यानुसार राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र व पुणे यासह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रात २९ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत परीक्षा घेण्यात आली. तर ही परीक्षा घेताना ज्या उमेदवारांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही, अशा उर्वरित उमेदवारांची परीक्षा ७ मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी एक मराठी भाषेतील परिच्छेत उमेदवारांना वाचण्यासाठी देण्यात आला. ज्या उमेदवारांना मराठी वाचता येत नव्हते त्यांना प्रश्न विचारले जात होते. यशस्वी उमेदवारांना इरादापत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून परवान्याचे शुल्क भरण्यात आले. यात मराठी भाषेच्या चाचणी दिलेल्यांत जवळपास ८ हजार ६८ उमेदवार अपात्र ठरले होते.

*इंटरनेट जोडणी

*शिफू संस्कृती प्रकरण

*परिवहन मंत्र्यांचा कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला मदतीचा हात
Contact Us | About Us | Advertise with Us
Copyright© 2011 Punyanagari epaper
Designed & Developed by: Ezinemart