Punyanagari epaper
अकोला अमरावतीअहमदनगरऔरंगाबादकोल्हापूर जळगावधुळेनागपूर नांदेडनाशिकपुणेमुंबई लातूरसातारासोलापूर Archive Archives
21 April, 2017,Friday About Us Advertisement Rate Contact Us Feedback
Search
Search
.
Previous
Pages: 
9
Previous
हेडलाईन See in pdf format Newspaper view Print Email Comment

*२६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

*जिया खानच्या आईची सीबीआय न्यायालयात धाव

*साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या जामिनाचा २५ एप्रिलला फैसला

*खडाजंगी झाली नाही - बाळा नांदगावकर दरम्?यान, बैठकीत कोणतीही खडाजंगी झालेली नाही. मनसे पदाधिकार्‍यांनी आपापले अहवाल राज ठाकरे यांना सादर केले. बैठक पूर्णपणे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पक्षवाढीसाठी मनसे नेत्?यांनी काय करावे याचे मार्गदर्शन राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघात फिरून कार्यक?त्?र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्?यावर विचार करूनच पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्?याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

*नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

*२६/११ सारखा कट उधळला

*कोपरखैरणेत ग्रामस्थांची पोलिसांवर दगडफेक

*संमेलन स्थळांना नामवंत कलावंतांची नावे ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा सोहळा तीन वेगवेगळ्या रंगमंचावर होणार आहे. संमेलन स्थळासह प्रवेशद्वाराला नामवंत कलावंतांची नावे देण्यात आली आहेत. श्री तुळजाभवानी स्टेडियमला सुलभा देशपांडे नाट्यनगरी व राजाराम शिंदे रंगमंच असे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहास डॉ. वि. भा. देशपांडे रंगमंच, तर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील संमेलनस्थळास बापू लिमये रंगमंच असे नाव देण्यात आल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

*पालिका हद्दीतील २१ मार्गांवरील वाहतुकीचा वाद पालिका अस्तित्वात आल्यानंतर पालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याऐवजी खाजगी कंत्राटदारामार्फत ही सेवा सुरू केली. कंत्राटदाराने नफ्यातील सुमारे ५२ रूट (फेर्‍या) सुरू केल्या. मात्र, तोट्यात असलेल्या ग्रामीण भागातील भुईगाव, गिरीज, रणगाव, कलमख, राजोडा, नागळे आदी गावांतील सुमारे २१ रूट (फेर्‍या) असलेल्या परिसरात बससेवा दिली नाही. गेली ५0 वर्षे बससेवा देणार्‍या एसटीने आतापर्यंत ती सुरू ठेवली. अखेर एसटी मंडळाच्या वतीने वतीने अ?ॅड़ यशोदीप देशमुख यांनी खाजगी कंत्राटदाराची सुरू असलेल्या ५२ पैकी भिवंडी, ठाणे, मुलुंड आदी लांब पल्ल्यांच्या रूटवर सेवा देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. मात्र, या वादग्रस्त २१ रूटवर पालिकेने सेवा द्यावी, अशी भूमिका घेतली.
Contact Us | About Us | Advertise with Us
Copyright© 2011 Punyanagari epaper
Designed & Developed by: Ezinemart