Punyanagari epaper
अकोला औरंगाबादकोल्हापूर जळगावनागपूर नाशिकपुणेमुंबई सोलापूर Archive Archives
25 April, 2014,Friday About Us Advertisement Rate Contact Us Feedback
Search
Search
.
Previous
Pages: 
1
Previous
हेडलाईन See in pdf format Newspaper view Print Email Comment

*महाराष्ट्रातील क्र. चा वृत्तपत्र समूह

*ठाण्यात मतदान केंद्रावरच महिला निवडणूक कर्मचार्‍याचा मृत्यू

*देशात उत्स्फूर्त मतदान

*प्रादेशिक पक्षांना लोकसभा लढविण्यास बंदी हवी!

*वाढीव मतदानाचा फायदा कोणाला? गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत तब्बल १४ तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १६ टक्क्यांनी वाढ झाली. मतदानात वाढ झाल्यास सत्ताधार्‍यांना त्यांचा फटका बसतो, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र मतदानाच्या टक्केवारीत झालेली ही वाढ आपल्याला फायदेशीर असल्याचे दावे प्रतिदावे सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या उमेदवारांकडून करण्यात येत आहेत. मोदी लाटेमुळे मतदार मोठय़ा प्रमाणावर घराबाहेर पडल्याने विजय आमचाच असा दावा महायुतीकडून केला जात आहे तर मोदीविरोधात मतदान झाल्यामुळेच मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे आघाडीकडून सांगण्यात आले.

*देशात सहाव्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान

*प्रादेशिक पक्षांना लोकसभा लढविण्यास बंदी हवी!

*कांगोमध्ये रेल्वे रुळावरून घसरली; ६३ ठार

*बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत पहिलेच मतदान -उद्धव

*मुंबईत ५३, राज्यात ५९ टक्के

*पतीला हुंड्यात दिली किडनी!

*लोकपालवर तात्काळ निर्णय घेणार नाही

*अकोला ते औरंगाबाद ४00 केव्ही वाहिनीचे काम आजपासून

*यादीतून नावे गायब झाल्यामुळे मतदारांची निराशा

*वैद्यकीय महाविद्यालयांत प्राण्यांच्या वापरावर बंदी

*अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

*पुजारी टोळीतील शूटरच्या दोषत्वावर शिक्कामोर्तब

*मतदानाची सुटी मौजमजेसाठी
.
Contact Us | About Us | Advertise with Us
Copyright© 2011 Punyanagari epaper
Designed & Developed by: Ezinemart