Advertisement Advertisement

PUNYANAGARI CAR & BIKE CARNIVAL – SEASON 7

सस्नेह निमंत्रण!
महाराष्ट्राचे अग्रगण्य दैनिक ‘पुण्यनगरी’ तर्फे पुण्यातील लोकप्रिय PUNYANAGARI CAR & BIKE CARNIVAL – Season 7 चे आयोजन करण्यात आले आहे.
📅 दिनांक : १२ व १३ सप्टेंबर २०२६
🕙 वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत

पुण्यातील वाहनप्रेमी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी विशेष आकर्षण ठरलेल्या या कार्निव्हलचे हे ७ वे पर्व आहे. विविध नामांकित ऑटोमोबाईल कंपन्या व ब्रँड्स या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

नवीन कार व बाईक्सचा अनुभव
विविध ऑटोमोबाईल ब्रँड्सची माहिती
आकर्षक ऑफर्स आणि ऑटोमोबाईल शोकेस
वाहनप्रेमींसाठी खास अनुभव

आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसह या ऑटो कार्निव्हलला आवर्जून भेट द्या आणि नवीन वाहनांच्या विश्वाचा अनुभव घ्या.

📍 स्थळ :
हॉटेल सेंट्रल पार्क, आपटे रोड,
ऑफ जंगली महाराज रोड, पुणे

‘दैनिक पुण्यनगरी’वर असलेला आपला स्नेह आणि लोभ असाच वृद्धिंगत होत राहावा, हीच मनापासून अपेक्षा.

🙏 आपली उपस्थिती आम्हाला निश्चितच आनंद देईल!

– दैनिक पुण्यनगरी परिवार