आगरतळा : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या अस्मिता डे यांचे बुधवारी आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांसह क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
CWG ज्युदो सुवर्णपदक विजेती अस्मिता डे यांचे महाराजा बीर बिक्रम विमानतळावर जल्लोषात स्वागत


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.