Ad Advertisement Ad Advertisement

Assam Train Accident Emergency Brake Failure Video – ‘इमर्जन्सी ब्रेक काम करत नाहीये…’ आसाम रेल्वे अपघातापूर्वीचा धक्कादायक व्हिडिओ समोर!

Assam Train Accident Emergency Brake Failure Video – आसाममधील रेल्वे अपघातापूर्वीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये लोको पायलट ट्रेनची इमर्जन्सी ब्रेक यंत्रणा काम करत नसल्याचे सांगताना ऐकू येत आहे. ब्रेक निकामी झाल्याचे सांगत असतानाच काही सेकंदांत मोठा आवाज होतो आणि ट्रेन बॅरिकेड्सला धडकते. अपघातापूर्वीच्या या व्हिडिओमुळे रेल्वे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read More: Diwali Firecracker Injuries : दिल्लीत फटाक्यांमुळे दोन दिवसांत 129 जण भाजले, 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.