Ad Advertisement Ad Advertisement

Soybean Stock Fire : तेर शिवारात सोयाबीनची गंजी पेटवली; शेतकऱ्यांचे नुकसान

गट क्रमांक ४१० मधील साडेचार एकरांतील सोयाबीनचे नुकसान; अज्ञात व्यक्तीवर आग लावल्याचा संशय

तेर : Soybean Stock Fire तेर शिवारातील गट क्रमांक ४१० मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

शेतकरी लक्ष्मण भागवत कदम आणि राणी लक्ष्मण कदम यांच्या साडेचार एकरांतील सोयाबीनची गंजी या आगीत जळून नुकसान झाले. आग लागण्यामागील कारण आणि नुकसानाचे नेमके प्रमाण याबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.

Read About : Godavari River Accident : गणेश विसर्जनावेळी मोठी दुर्घटना; गोदावरीत बुडून 2 युवकांचा मृत्यू
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.