नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये धार्मिक विधींना सुरुवात
तुळजापूर : आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी होणाऱ्या पारंपरिक ‘मंचकी निद्रा’ विधीस शनिवारी रात्री प्रारंभ. या धार्मिक विधीमुळे तुळजापूर नगरीत नवरात्रोत्सवाची चाहूल लागली असून, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
Read Also: १२ कोटींच्या कमिशनसाठी इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टवर दरोडा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.